Contact Marathi
संपर्क करण्यापूरर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवा : तुमच्याकडे तुमचा 12 अंकी UAN नंबर असावा तुमच्या आधारकार्डशी मोबाईल नंबर जोडलेला (लिंक) असावा आधारकार्डमध्ये लिंग (पुरुष/स्त्री) नोंद असवी आधार कार्डवर संपूर्ण जन्मतारीख असावी तुमच्याकडे पॅनकार्ड असावे तुमच्याकडे राष्ट्रीय बँकेचे अकाऊंट असावे आधार कार्ड व पॅन कार्ड, बँक पासबुक वर सगळीकडे एकसारखे नाव व जन्मतारीख असावी फक्त ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल (UPI, Phonepe, Googlepay) EPF संदर्भातील ऑनलाइन कामांसाठी तुम्ही आम्हाला 8237430741 या क्रमांकावर संपर्क करू शकता.